मिल्खा सिंह फ्लाईंग सिख  यांचं निधन ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

नवी दिल्ली : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांचे  निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास  घेतला आहे. गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे  निधन झाले. मिल्खा … Continue reading मिल्खा सिंह फ्लाईंग सिख  यांचं निधन ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास